ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यात या शहरातील लोकांनी स्वत:च लागू केला 8 दिवसांचा पूर्ण लॉकडाऊन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 06, 2020 06:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यात या शहरातील लोकांनी स्वत:च लागू केला 8 दिवसांचा पूर्ण लॉकडाऊन

शहर : मुंबई

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना आता रायगड जिल्ह्यातील महाड शहरात 8 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लोकांनी स्वत: हा लॉकडाऊन लागू केला आहे. पंतप्रधान मोदी यांनी जेव्हा पहिल्यांदा जनता कर्फ्यूची घोषणा केली होती. त्याच प्रमाणे हा लॉकडाऊन आहे.

लॉकडाऊन लागू करण्यासाठी काही राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते आणि व्यापाऱ्यांनी एकत्र येत हा लॉकडाऊन लागू केला आहे. जीवनावश्यक वस्तू सोडून इतर दुकानं बंद करण्याची ठेवण्याचं आवाहन करण्यात आला. त्याला सगळ्यांनी प्रतिसादही दिला.डेअरी सकाळी 10 पर्यंत सुरु ठेवण्यात येणार असून त्यानंतर दुधाची विक्री होणार नाही. मेडिकल मात्र 24 तास सुरु राहतील. महाडमध्ये 68 लोकांना कोरोनाची लागण झाली असून 7 लोकांचा मृत्यू झाला आहे.

 

पुढे  

कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश
कोरोनाचे विघ्न टाळण्यासाठी कोकणसाठी मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश

कोकणातल्या गावोगावच्या दक्षता समित्या, गणेश मंडळे यांच्याकडून आपापल्या ग....

Read more