By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 18, 2019 01:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
टिकटॉक या लोकप्रिय ऍपवर बंदी घाण्यात यावी अशी मागणी करणारी एक याचिका उच्च न्यायालयत दाखल करण्यात आलीय.
हीना दरवेश अशी याचिकाकर्त्याची ओळख आहे. कटॉकमुळे मुलांवर वाईट संस्कार होत आहेत. शिवाय, आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची प्रतिमा मलीन असल्याचंही दरवेश यांनी याचिकेमध्ये म्हटले आहे.
टिक-टॉक हे एक सोशल मीडिया ऍप्लिकेशन आहे. 'बाइट डान्स' नामक कंपनीनं 2016 साली हे ऍप लाँच केलं आहे. मद्रास हायकोर्टातही यापूर्वी या टिकटॉक विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली होती.
स्टाफ सिलेक्शन कमिशनचा आज निकाल जाहीर झाला आहे. तब्बल दीड वर्षे उमेदवार य....
अधिक वाचा