By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 29, 2019 11:34 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल - डिझेलच्या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळतेय. शनिवारी पेट्रोल ११ पैसे आणि डिझेल १० पैस प्रती लीटर महागलंय. शनिवारी पेट्रोलमध्ये ५ पैसे तर डिझेलमध्ये ६ पैशांची वाढ दिसून आली होती. दोन दिवस किंमती स्थिर राहिल्यानंतर सलग तिसऱ्या दिवशी (आज) या किंमतीत वाढ झालेली पाहायला मिळतेय. याअगोदर १६ जून रोजी पेट्रोल आणि २० जून रोजी डिझेल स्वस्त झालेलं दिसलं होतं. शनिवारी मुंबईत पेट्रोल ७५.९७ रुपये तर डीझेल ६७.२२ रुपये प्रती लीटरवर पोहचलेलं पाहायला मिळतंय. तर दिल्लीत एक लीटर पेट्रोलची किंमत ७०.२८ रुपये आणि डिझेलची किंमत ६४.११ रुपये आहे.
इंग्रजीत म्हण आहे, 'अर्ली टू बेड अँड अर्ली टू राइज, मेक्स अ मॅन हेल्दी, वेल्द....
अधिक वाचा