ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

 इंधन दर वाढ कायम

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 20, 2019 01:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

 इंधन दर वाढ कायम

शहर : मुंबई

गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये सातत्याने वाढ होत आहे. शुक्रवारी मुंबईमध्ये पेट्रोल 34 पैशांनी महागले असून प्रति लिटर 78.73 रूपये झाले आहे. तर दिल्लीमध्येही पेट्रोलच्या दरांत वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये शुक्रवारी पेट्रोल 35 पैशांनी वाढून प्रति लिटर 73.06 रूपये झाले आहे.

डिझेलच्या दरातही वाढ झाली असून मुंबईत डिझेल प्रति लिटर 69.53 रूपये झाले आहे.

तर डिझेल 28 पैशांनी वाढून 66.29 रूपये झाले आहे. मुंबईमध्ये मंगळवार, बुधवार आणि गुरूवारी अनुक्रमे प्रति लिटर 14, 25 आणि 29 पैशांनी पेट्रोल महागलं होते. तर डिझेल प्रतिलिटर 15,24 आणि 19 रूपयांनी महागलं होते.

आयओनुसार, दिल्ली, कोलकता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोलच्या दर वधारून प्रति लिटर 73.06रुपये, 75.77रुपये, 78.73 रुपये आणि 75.93 रुपये झाले आहेत.  

सौदी अराम्कोकडून होणाऱ्या खनिज तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम झाल्याने इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

मागे

अहमद बिल्डिंग चा भाग कोसळला 
अहमद बिल्डिंग चा भाग कोसळला 

दक्षिण मुंबईत चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. एल.टी. रोड वर असलेल्या अ....

अधिक वाचा

पुढे  

देशांतर्गत कंपन्यांसाठी 22 टक्के आणि नव्या निर्मिती कंपन्यांसाठी 15 टक्के कॉर्पोरेट करदरात कपात
देशांतर्गत कंपन्यांसाठी 22 टक्के आणि नव्या निर्मिती कंपन्यांसाठी 15 टक्के कॉर्पोरेट करदरात कपात

प्राप्तिकर कायदा 1961 आणि वित्त (क्र. 2) कायदा 2019 मध्ये काही सुधारणा करण्यासाठी स....

Read more