By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 06:25 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : अहमदनगर
संगमनेर तालुक्यातील नांदूर खंदरमाळ येथे गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. रोहिदास भागवत यांच्या घरात हा भीषण स्फोट झाला. गॅस चालू करताना सिलिंडरने अचानक पेट घेतला. नंतर भीषण स्फोट झाला. रोहिदास भागवत यांच्यासह त्यांच्या कुटूंबीयांनी वेळीच घराबाहेर पळ काढल्याने मोठा अनर्थ टळला. या स्फोटामुळे भागवत यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही.
एनआयए इसिसशी संबंधित असलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांच्या घरांवर छापे टाक....
अधिक वाचा