By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 12, 2019 04:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : जळगाव
काकानबर्डी ते ओझर दरम्यान एरडोल कडे जाणार्या बसने एरडोल येथून पिंपळगाव हरेश्वर येथे आषाढी यात्रेला जात असलेल्या मराठे, पाटील कुटुंबाच्या कारला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात 2 जन ठार तर 8 जन जखमी झाले आहेत. जखमी मध्ये बस मशील प्रवाशांचाही समावेश आहे.
अपघातात ठार झालेल्यांची नावे परी मराठे (वय 8) व कर चालक बापू रघुनाथ मराठे (वय 48) अशी आहेत. जखमींना स्थानिक नागरिकांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केले.
नायब तहसील दार श्रीकांत तिडके यांच्या निवासस्थानास शॉर्ट सर्किट ने आग लागल....
अधिक वाचा