By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 05:53 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
महाराष्ट्र-कर्नाटकातील कोल्हापूर, सांगली, कोकण व बेळगाव सीमावर्ती भागातील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यासाठी विविध पातळ्यांवर सरकारी मदत युध्दपातळीवर पुरवली जात आहे. पूरग्रस्त भागात अन्न धान्य तुटवडा जाणवत असल्याने रेल्वेतर्फे ह्या भागात विशेष ट्रेन सोडली जाणार आहे. या विशेष गाडीने अन्नधान्य आणि औषधांचा पुरवठा केला जाणार आहे. तसेच मिराज ते कराड दरम्यान गाडी सोडली जाणार आहे, असे ट्वीट रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे.
In view of excessive rainfall leading to water-logged roads in parts of Maharashtra, Railways is running a special train between Miraj and Karad.
— Piyush Goyal (@PiyushGoyal) August 8, 2019
Railways has also dispatched essential items like groceries & medicines to the flood-affected areas of Belagavi in Karnataka.
वैभववाडी-कोल्हापूर या रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. गेले ....
अधिक वाचा