By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 12, 2019 12:08 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
आज अनंत चतुर्दशी म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाला निरोप द्यायचा दिवस. आज सकाळ पासूनच अंत्यंत भक्तिभावाने सर्व भाविक गणपती बाप्पाची वाजत गाजत मिरवणूक काढत निरोप देत आहेत.
मुंबईतील 129 ठिकाणी बाप्पाच्या विसर्जनाची तयारी केली आहे. बाप्पाच्या विसर्जण सोहळ्यात विघ्न येऊ नये म्हणून पोलिस प्रशासन सतर्क आहे. तसेच सरकारी यंत्रांनाही सतर्क आहे.
विसर्जनाच्या कार्यात सुरक्षेमध्ये मदत व्हावी यासाठी काही खाजगी संस्था आणि सामाजिक संस्था ही प्रशासनाच्या सोबत आहेत. आरपीएफ, फोर्स वन, रॅपिड अॅक्शन फोर्स यांची अतिरिक्त कुमक सुरक्षेसाठी तैनात करण्या आली आहे. राज्य भारत 2 लाखाहून अधिक पोलिस तैनात केले आहेत.
मुंबईतील धोकादायक पूलाच्या मुद्द्यावर या अगोदरच सतर्कता म्हणून गणपती मंडळांना पूलावरून मिरवणुका न काढण्याच्या सूचना दिल्या आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची ज्योत भारतीयांच्या नेहम....
अधिक वाचा