By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 17, 2019 01:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
निवृती वेतन आणि निवृती वेतंनधारक कल्याण विभागाच्या मार्गदर्शक सुचनानुसार टपाल विभागाच्या महाराष्ट्र सर्कल चे मुख्य पोस्ट मास्टर जनरल यांनी शुक्रवार दि.23 ऑगस्ट 2019 रोजी मुख्य पोस्ट मास्टर जनरल यांचे कार्यालय, महाराष्ट्र सर्कल , दूसरा मजला, जिपीओ भवन , मुंबई येथे सकाळी 11.00 वाजता पेंशन अदालत चे आयोजन केले आहे. त्यासाठी निवृती वेतन धारकानी आपल्या तक्रारी वरिष्ठ लेखा अधिकारी यांच्याकडे वरील पत्यावर 23 जुलै पर्यंत पाठवाव्यात, त्यांनतर प्राप्त पत्रांचा पेंशन अदालत मध्ये विचार केला जानार नाही, असे सांगण्यात आले आहे.
यासंबंधीची अधिक माहिती आणि डाक पेंशन अदालत अर्जाचा फॉर्म केंद्र सरकारच्या पब्लिक इन्फॉर्मेशन ब्यूरोच्या साईट वर उपलब्ध आहे.
हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात असलेले भारतीय नौदलाचे निवृ�....
अधिक वाचा