ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दारूचे व्यसन सोडवण्यासाठी बेवड्याची पोलिस कस्टडीत राहण्याची तयारी

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: डिसेंबर 16, 2019 01:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दारूचे व्यसन सोडवण्यासाठी बेवड्याची पोलिस कस्टडीत राहण्याची तयारी

शहर : देश

दारुचं व्यसन सोडवण्यासाठी एका व्यक्तीनं चक्क पोलिसांनाच स्वत:हून १०० नंबरवर वारंवार फोन करून 'हॅलो..मला अटक करा मी दारुडा आहे', अशी अजब मागणी केल्याचा प्रकार उघड झाला आहे. व्यसन सोडवण्यासाठी पोलिसांना फोन कशाला? यावर दारुड्या व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया फेसबुकवर व्हायरल झालीय.

 

ईमानदारी इसे कहते हैं

Posted by Khandelwal Braj on Friday, December 13, 2019

 

'मी रोज दारु पितो, त्यामुळे मला पोलीस ठाण्यात घेऊन चला. पोलीस ठाण्यात १०-१२ दिवस राहिलो तर मला दारु मिळणार नाही आणि माझं व्यसन सुटेल', असं व्यसनाधीन व्यक्ती विडिओ मध्ये म्हणत आहे. संबंधित व्हिडिओ नेमका कुठला आहे याची सदर माहिती मिळू शकलेली नाही.

मात्र, सोशल मीडियात या व्हिडिओची जोरदार चर्चा सुरु आहे. काही त्या दारुड्या व्यक्तीच्या  इमानदारीचं कौतुक केलय तर काहींनी त्या व्यक्तीने पोलिसांना दिलेल्या त्रासाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. परंतु, दारूचे व्यसन सोडवण्यासाठी बेवड्याची पोलिस कस्टडीत राहण्याची तयारी ही नेटीजन्स साठी हास्याचे फुंकारे करणारी ठरली आहे.   
 

मागे

आजपासून एनईएफटीची सेवा 24 तास  उपलब्ध
आजपासून एनईएफटीची सेवा 24 तास उपलब्ध

              मुंबई - नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड्स ट्रान्सफर म्हणजेच एन....

अधिक वाचा

पुढे  

कांदे घेऊन पळणाऱ्या चोरट्यांना अटक
कांदे घेऊन पळणाऱ्या चोरट्यांना अटक

              मुंबई  -  गेल्या काही दिवसांपासून कांद्याचा वांदा हा क....

Read more