ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्रातील 46 पोलिसांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 14, 2019 05:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्रातील 46 पोलिसांचा राष्ट्रपती पदकाने सन्मान

शहर : मुंबई

स्वातंत्र्यदिनानिमित्त देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पोलीस पदकासाठी महाराष्ट्रातील 46 पोलिसांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. यातील पाच जणांना विशेष सेवेसाठी तर 41 जणांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी सन्मानित करण्यात येणार आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक पोलिस आयुक्त रामचंद्र जाधव, कोल्हापुरातील करवीर विभागातील पोलिस उपधीक्षक राजाराम पाटील, मुंबईतील साकीनाका विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त मिलिंद खेटले, पुण्यातील एसआरपीएफचे असिस्टंट कमांडर हरिश्चंद्र काळे आणि कोल्हापूर जिल्हा विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मारुती सूर्यवंशी यांना (विशेष सेवा) राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे. रामचंद्र जाधव यांना हे तिसरे इतर राजाराम पाटील यांनाही दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक मिळाले आहे. तथापि होमगार्ड, नागरी सेवा आणि अग्निशमन विभागात महाराष्ट्राला एकही पदक मिळाले नाही.

मागे

चंद्रयान 2 चा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु
चंद्रयान 2 चा चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु

चंद्रयान 2 ने पृथ्वीची कक्षा सोडली असून त्याचा प्रवास चंद्राच्या दिशेने सु�....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईचे राज्यात अतिदक्षतेचा इशारा
मुंबईचे राज्यात अतिदक्षतेचा इशारा

उद्या 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्र राज्�....

Read more