By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 01:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
मोदी सरकारच्या पहिल्या कार्य़काळात केंद्रात परराष्ट्र मंत्रालयाची धुरा सांभाळणाऱ्या आणि राजकीय पटलावर अत्यंत प्रभावी अशी कामगिरी करणाऱ्या भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सुषमा स्वराज यांचं मंगळवारी रात्री निधन झालं. त्या ६७ वर्षांच्या होत्या. हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे त्यांचं निधन झालं आणि सारा देश शोकसागरात बुडाला.
अखेरच्या श्वासापर्यंत देशहिताचाच विचार करणाऱ्या सुषमा स्वराज यांनी अनुच्छेद ३७० रद्द झाल्याप्रकरणी ट्विटरच्या माध्यमातून आनंदही व्यक्त केला होता. त्यांच्या जाण्याने राजकीय क्षेत्राच एक पोकळी निर्माण झाली आहे हे खरं असतं तरीही प्रकाशमान अशी त्यांची कारकिर्द कायमच पुढच्या पिढीसाठी आणि सध्या राजकारणात सक्रिय असणाऱ्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
सुषमा स्वराज यांचं पार्थिव भाजप कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं आहे.
माजी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या निधनाने संपूर्ण देशात हळहळ व....
अधिक वाचा