ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

एअर इडियाचे खाजगीकरण होणार

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 03, 2019 04:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

एअर इडियाचे खाजगीकरण होणार

शहर : मुंबई

आर्थिक अडचणीमुळे डबघाईस आलेल्या जेट एअरवेज ची सेवा ठप्प झालेली असतानाचा आता याच कारणांमुळे एअर इंडियायचेही खाजगीकरन केले जाणार आहे. अशी माहीती  राज्यसभेत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी दिली.

या संदर्भात पुढे बोलताना पुरी पुढे म्हणाले की, एअर इंडिया ही कंपनी चालवने आता अश्यक असून कंपनीला दररोज 15 कोटी रूपये नुकसान सोसावे लागत आहे. कंपनीला 20 विमानाची कमतरता जाणवत असून कंपनीची स्थिति सुधारण्यासती निर्गुंतवनूक करण्याची गरज आहे.

मंध्यंतरी आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एअर इंडियाची मुंबईतील मुख्य कार्यालय असलेली इमारत विक्रीस काढण्यात  आली. महाराष्ट्र सरकारने सर्वात जास्त 1400 कोटी रुपयांची बोली लावून ती  इमारत  खरेदी केल्याचे सांगण्यात आले. आता राज्य सरकारची विविध कार्यालये या इमारतीत हलविण्यात येणार असल्याचे समजते.

 

 

 

मागे

बँक ऑफ बडोदाच्या सांगली शाखेला 23 कोटींचा गंडा
बँक ऑफ बडोदाच्या सांगली शाखेला 23 कोटींचा गंडा

बँक ऑफ बडोदाच्या सांगलीच्या शाखेला कोलड स्टोरेज मालकांनी 23 कोटी रूपयांचा ग....

अधिक वाचा

पुढे  

पोलिसांच्या खांद्यावर कॅमेरा बसवा - दिल्ली हायकोर्ट
पोलिसांच्या खांद्यावर कॅमेरा बसवा - दिल्ली हायकोर्ट

दिल्ली हायकोर्ट ने नुकतेच पोलिसांच्या वागणुकी च्या वारंवार येणार्‍या तक्....

Read more