By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 14, 2019 02:15 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : calcutta
ममता बॅनर्जी यांचा विनोदी फोटो बनवून तो फेसबुकवर पोस्ट करणार्या प्रियंका शर्मा यांना अखेर जामीन मिळाला आहे. सर्वोच्च न्यायालयाने शर्मा यांना हा दिलासा दिला आहे. प्रियंका शर्मा यांनी माफी मागितल्यास त्यांना जामीन देऊ असं सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीदरम्यान सांगितले. शर्मा यांनी तशी तयारी दर्शवल्याने त्यांना जामीन देण्यात आला. प्रियंका शर्मा यांच्यावतीने वकील एनके कौल यांनी न्यायालयात बाजू मांडली होती. त्यांनी प्रियंका यांची तुरुंगातून तत्काळ सुटका व्हावी यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.
सुप्रसिद्ध कॅरमपटू जान्हवी मोरे (18) हिचा अपघाती निधन झाले. रविवारी संध्याका....
अधिक वाचा