By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 31, 2019 12:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सातारा
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय मार्गावर काशीळ गावाजवळ गांधीनगर येथे कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार वेगाने बाजूच्या झाडाला धडकून झालेल्या भीषण अपघातात सौदागर कुटुंबातील 6 जणांसह 7 जण प्राणास मुकले. मृतांमध्ये 2 पुरुष, 2 महिला, 1 साडेतीन वर्षाचा मुलगा आणि पाच वर्षीय मुलीचा समावेश आहे.
कर्नाटकातील धारवाडचे रहिवाशी निजामूद्दीन सौदागर अस या कुटुंबातील प्रमुखाच नाव आहे. गाडी चालक गंभीर जखमी झाला आहे. गाडीचा चुराडा झाला आहे.
भारतातील पहिल्या महिला आमदार आणि पहिल्या महिला शल्यचिकित्सक डॉ. मुथुलक्ष्....
अधिक वाचा