ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

लेबर कॉन्ट्रॅक्टरचा कुटुंबासह विष पिऊन सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 29, 2019 11:57 AM 2019-02-12T14:15:30+5:30

लेबर कॉन्ट्रॅक्टरचा कुटुंबासह विष पिऊन सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न

शहर : कोल्हापूर

पुण्यातील लेबर कॉन्ट्रॅक्टरने आपल्या कुटुंबासह विष पिऊन सामुदायिक आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. या दुर्देवी घटनेत लेबर कॉन्ट्रॅक्टर विनोद रमाकांत जोशी आणि पत्नी मीना जोशी यांचा मृत्यु झाला आहे. तर मुलगा श्रेयश (वय 17) हा यातून बचावला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. कोल्हापुरातील कोंडाओळ इथल्या पल्लवी लॉज मधील घटना घडली. मध्यरात्री आत्महत्येचा हा प्रकार उघडकीस आलालेबर कॉन्ट्रॅक्टर विनोद जोशी हे मागच्या काही दिवसांपासून आर्थिक अडचणींचा सामना करत होते. त्यात ते पुरते अडकले होते. यातून काही मार्गही सापडत नव्हता. त्यामुळे व्यवसायातील तोट्यामुळं आत्महत्या केल्याचं समोर आले आहे.

आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीमध्ये व्यवसायातील तोट्यामुळं आम्ही आत्महत्या करत आहोत. यामध्ये कोणाचाही दोष नसल्याचा उल्लेख विनोद यांनी केला आहे. आत्महत्येची बातमी सात लोकांना काळविण्याबाबत चिट्ठीत उल्लेख आहे.

मागे

पहिल्याच पावसात मुंबईची दैना; तिघांचा मृत्यू
पहिल्याच पावसात मुंबईची दैना; तिघांचा मृत्यू

मुंबई शहर आणि उपनगरात अखेर शुक्रवारी मान्सून जोरदार बरसला. मात्र,  मान्सू....

अधिक वाचा

पुढे  

झाड कोसळून रिक्षा चालकाचा मृत्यू
झाड कोसळून रिक्षा चालकाचा मृत्यू

झाड पडून रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. विष्णू सोळंकी असं २२ वर्षीय रिक्षाचालक....

Read more