ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'पुस्तकांचे गांव' भिलार योजना राज्य मराठी विकास संस्था राबविणार

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2019 06:59 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'पुस्तकांचे गांव' भिलार योजना राज्य मराठी विकास संस्था राबविणार

शहर : मुंबई

मराठी भाषेचा विकासप्रचार व प्रसार व्हावावाचन संस्कृती वाढावी यासाठी पुस्तकांचे गाव हा उपक्रम आता व्यापक स्वरुपात राबविण्यात येणार आहे. 'पुस्तकांचे गावभिलार योजना कार्यान्वित करण्यासाठी 3 सप्टेंबर रोजी मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली असून ही योजना राज्य मराठी विकास संस्था राबविणार आहे.

पुस्तकांचे गाव भिलार येथे विविध साहित्यिक उपक्रमकार्यशाळापुस्तक प्रकाशनपरिसंवादसाहित्य जत्रामान्यवर साहित्यिकांच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी कार्यवाही राज्य मराठी विकास संस्थेमार्फत करण्यात येणार आहे.

पुस्तकांचे गाव भिलार या योजनेच्या व्यवस्थापनासाठी राज्य मराठी विकास संस्थेअंतर्गत एकूण 7 पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत.

 

मागे

दिलीप शिंदे लिखित निवडणूक कायदेविषयक पुस्तकाचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन   
दिलीप शिंदे लिखित निवडणूक कायदेविषयक पुस्तकाचे मुख्य निवडणूक आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन  

निवडणूकविषयक कायदे, आचारसंहिता, निवडणूकविषयक गुन्हे, ईव्हीएम- व्हीव्....

अधिक वाचा

पुढे  

भारत, सिंगापूर आणि थायलंड नौदलाच्या सरावातील सागरी टप्प्याला प्रारंभ
भारत, सिंगापूर आणि थायलंड नौदलाच्या सरावातील सागरी टप्प्याला प्रारंभ

भारत, सिंगापूर आणि थायलंड या तीन देशांच्या नौदलाच्या सरावातील ‘सिटमेक्स-19....

Read more