ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पाण्याची थकबाकी 233 कोटी 90 लाख 92 हजार 962 रुपये

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 06, 2019 05:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

पाण्याची थकबाकी  233 कोटी 90 लाख 92 हजार 962 रुपये

शहर : मुंबई

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी महापालिकेकडून पाण्याच्या थकबाकीदारांची माहिती मागवली होती. त्यातून रेल्वे प्रशासनाने पालिकेचे पाण्याची बिले  थकवली असल्याचे दिसून येत आहे. ही रक्कम तब्बल 233 कोटी 90 लाख 92 हजार 962 रुपये इतकी आहे. त्यामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वे च्या एकूण 122 जोडण्या डीफौल्टर यादीत टाकल्या आहेत.

मध्य रेल्वे ने  पाण्याचं तब्बल 103 कोटी 18 लाख 56 हजार 124 रुपयांचं बिल थकवलं आहे. तर पश्चिम रेल्वेच्या थकीत बिलाची रक्कम तब्बल 130 कोटी 72 लाख 36 हजार 838 रुपये इतकी आहे.                                                           

मागे

मुंबईतील 499 धोकादायक इमारतींची यादी जाहीर
मुंबईतील 499 धोकादायक इमारतींची यादी जाहीर

दरवर्षी पावसाळयात  इमारत कोसळणे, इमारतीचा स्लॅब पडणे, सरक्षक भिंती कोसळणे....

अधिक वाचा

पुढे  

मरीन लाइन येथे समुद्रात दोघे जण बुडाले
मरीन लाइन येथे समुद्रात दोघे जण बुडाले

मुंबईत मरीन लाइन येथे समुद्रात दोघे जण बुडाले. त्या दोघांचा शोध घेण्यात येत ....

Read more