By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 02, 2019 05:17 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
नुकतेच देशपातळीवर रेल्वेच्या स्थानकावरील स्वच्छतेचे सर्वेक्षण करण्यात आले. या स्थानकात उपनगरतील 3 स्थांनकांनी क्रमांक पटकावला आहे. 2016 पासून दर वर्षी करण्यात येणारे हे सर्वेक्षण आहे. एका खासगी कंपनी कडून रेल्वे स्थानकावर हे सर्वेक्षण केले जाते .
मुंबई उपनगरतील अंधेरी , विरार ह्या गर्दीच्या स्थानकांनी नंबर पटकावला आहे. आणि त्यापाठोपाठच कमी गर्दी असलेले नायगाव स्थानक ही ह्या यादीत वरच्या क्रमांकावर आहे.109 रेल्वे स्थानकांच्या सर्वेक्षणातून या तीन स्थानकांची निवड करण्यात आली आहे. यावर्षी एकूण 720 स्थानकांचे सर्वेक्षण करण्यात आले होते आणि पहिल्यांदाच उपनगरीय रेल्वे स्टेशनचाही यामध्ये सहभाग होता.
दरवर्षी हा सर्वे करण्यात येतो. मात्र यंदा पहिल्यांदाच या सर्वेमध्ये उपनगरीय रेल्वेचा समावेश करण्यात आला होता .रेल्वे च्या स्वच्छ भारत अभियान हा उपक्रम राबविला जातो. गांधी जयंतीच्या निमित्ताने आज रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थितित देशातील सर्वाधिक स्वच्छ असलेल्या स्थानकांची घोषणा करण्यात आली. यामध्ये राजस्थानच्या तीन स्थानकांची निवड करण्यात आली
केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्रालयाने ग्राहकांच्या तक्रारींसाठी ए....
अधिक वाचा