By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 11, 2019 05:12 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : delhi
अयोध्या राम जन्मभूमी वाद प्रकरणी लवकर सुनावणी व्हावी , अशी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती आज या याचिकेवर सुनावणी झाली. नियुक्त केलेल्या मध्यस्थ समितीने 18 जुलै पर्यंत आपला अहवाल सादर करण्यास सर्वोच्च न्यायालयाने संगितले आहे. यातून काही ठोस निर्णय निघत नसेल तर या प्रकरणी रोज सुनावणी करण्यावर विचार होईल असे न्यायालयाने म्हटले आहे. सर न्यायाधीश रंजन गोगई यांच्या अध्यक्षतेखाली पाच न्यायाधीशांच्या संवेधानिक पीठांतर्गत याचिकेवर सुनावणी झाली.
मालिकेच्या शूटिंगसाठी अभिनेत्री स्वस्तिका दत्ता सेट वर कॅबने जात असताना प....
अधिक वाचा