ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रामनवमीपासून राम मंदिर उभारणीस सुरुवात होण्याची शक्यता

By Dinesh Shinde | प्रकाशित: नोव्हेंबर 12, 2019 11:00 AM 2019-02-12T14:15:30+5:30

रामनवमीपासून राम मंदिर उभारणीस सुरुवात होण्याची शक्यता

शहर : देश

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा पेच वाढलाय. सर्व प्रमुख राजकीय पक्षांचे नेते त्यादृष्टीने जुळवाजुळव करण्यात गुंतल्यामुळे सर्वांचे लक्ष्य या घडामोडीकडे लागून राहिल्याने देशातील महत्वाचा सर्व बातम्याही दुर्लक्षित होत आहेत. अशीच एक महत्वाची पण दुर्लक्षित राहिलेली बातमी म्हणजे अयोध्येत राम नवमीच्या मुहूर्तावर म्हणजेच 2 एप्रिल 2020 रोजी राम जन्मभूमीवर मंदिराच्या बांधकामास सुरुवात होईल ही आहे. यापेक्षा चांगली तारीख असू शकत नाही, असे वक्तव्य विश्व हिंदू परिषदेच्या वरिष्ठ नेत्यांकडून करण्यात येत आहे.

अयोध्या विवादात्मक जागेवर अखेर सर्वोच्च न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय दिला. अयोध्येतील वादग्रस्त जमीन हिंदूंना देण्याचा निर्णय दिला आहे. मंदिरासाठी 3 महिन्यात ट्रस्ट तयार करण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. फेब्रुवारी महिन्यात हा कालावधी संपणार आहे. तोपर्यंत मंदिराचा आराखडा तयार केला जाईल. तारखेआधीच सरकरसोबत या संबंधी चर्चा करणार असल्याने देखील त्यांनी सांगितले.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

मागे

शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीसाठी लीलावती रूग्णालयात
शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीसाठी लीलावती रूग्णालयात

शरद पवार संजय राऊत यांच्या भेटीसाठी लीलावती रूग्णालयात पोहोचले आहेत. शरद प....

अधिक वाचा

पुढे  

लता मंगेशकर रुग्णालयातून घरी
लता मंगेशकर रुग्णालयातून घरी

मुंबईत मोठ्या प्रमाणात राजकीय नेत्यांच्या भेटीगाठींचा सिलसिला सुरू असतान....

Read more