By Dinesh Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 22, 2019 04:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : देश
तामिळनाडूत कोइंबत्तूरमधील वेलिंगाडू गावातील शेतकरी रंगराज या शेतकर्याने धान्य विकून जमा करून ठेवलेले 50 हजार रूपयांच्या 500 व 2 हजारच्या नोटा उंदराने कुरतडल्याचे निर्देशनास आले आहे. काही दिवसांपूर्वी आसाममध्ये तिनसुकियाच्या लाईपुलमधील एसडीबीआय एटीएममध्ये उंदरांनी 12 लाख 38 हजारांच्या नोटाही उंदरांनी कुरतडल्याची माहिती समोर आली होती.
पाचवड निवडणुकीत मतदान प्रक्रिया संपल्यानंतर त्याचे साहित्य व कर्मचार्य....
अधिक वाचा