ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रविश कुमार यांना रमन मॅगसेसे पुरस्कार

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2019 12:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

रविश कुमार यांना रमन मॅगसेसे पुरस्कार

शहर : मुंबई

एनडिटीव्हीचे मॅनिजिंग एडिटर रविश कुमार यांना यंदाचा रमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार मिळविणारे ते तिसरे भारतीय पत्रकार ठरले आहेत. यापूर्वी अरुण शौरी आणि पी. साईनाथ यांना हा पुरस्कार मिळाला होता. यंदा हा पुरस्कार मिळविणार्याी पाच जणामध्ये रविश कुमार हे एकमेव भारतीय आहेत. 
रविश कुमार यांच्यासह म्यानमारचे को.सी. विन, थायलंडच्या अंगहाणा निलपायजित, फिलिपाईनेसचे रेमांड आणि दक्षिण कोरियाचे किम जोंग यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. 

मागे

काश्मीर मध्ये आणखी 28 हजार सैनिक तैनात
काश्मीर मध्ये आणखी 28 हजार सैनिक तैनात

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल काश्मीरच्या दौर्यालवर गेले होते. ते....

अधिक वाचा

पुढे  

गझलकार अनिल कांबळे यांचे निधन
गझलकार अनिल कांबळे यांचे निधन

'त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी, पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी', क....

Read more