ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

होमलोन असलेल्या लोकांसाठी गुडन्यूज रेपो रेट कमी झाल्याने EMI मध्ये बचत

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: एप्रिल 04, 2019 04:57 PM 2019-02-12T14:15:30+5:30

होमलोन असलेल्या लोकांसाठी गुडन्यूज रेपो रेट कमी झाल्याने EMI मध्ये बचत

शहर : मुंबई

नव्या आर्थिक वर्षात आरबीआयने रेपोरेटमध्ये ०.२५ टक्क्यांनी घट केली आहे. रेपोरेट हा तो दर असतो ज्यावर आरबीआई बँकांना कर्ज उपलब्‍ध करुन देते. याआधी पहिल्यांदा फेब्रुवारीमध्ये RBI ने व्याजदरांमध्ये ०.२५ टक्क्यांनी दर कमी केले होते. २०१९ मध्येRBI ने रेपो रेटमध्ये ०.५ टक्के दर कमी केले आहेत. ज्याचा सरळ परिणाम हा होमलोनच्या EMI आणि व्याजदरांवर होतो. CRR ४ टक्के कायम आहे.

रेपोरेट कमी केल्यामुळे ईएमआयवर किती परिणाम

लोन   - २५ लाख

मुदत   -   २० साल

व्याजदर - ८.५%

सध्या EMI -  २१,६९६ प्रति महिना

रेपो रेट ०.२५ टक्के कमी झाल्याने व्याज दर ८.२५ टक्के झाला.

आता EMI २१,३०२ रुपये प्रति महिना होईल

बचत ३९४ रुपये प्रति महिना

२०१७ नंतर रिझर्व्ह बँकेने व्याजदरांमध्ये घट केली आहे. रेपोरेट ६.५० टक्क्यावरुन ६ टक्के झाला आहे. 

 काय आहे रेपो रेट?

रेपो रेट हा तो दर असतो ज्यावर आरबीआय बँकांना कर्ज देते. रेपो रेट कमी केल्यामुळे आरबीआयकडून मिळणार कर्ज स्वस्त होणार आहे. याचा सरळ फायदा ग्राहकांना देखील होईल. कमी व्याज दरामुळे आता लोन ऑफर केले जातील. जने आणि नवे सगळे लोन स्वस्त होणार आहेत.

 

मागे

IRCTC चे तिकीट रद्द करण्याचे नियम
IRCTC चे तिकीट रद्द करण्याचे नियम

काही कामासाठी किंवा फिरायला जाण्यासाठी आपण रेल्वेचं तिकीट अगोदरच बुकिंग क....

अधिक वाचा

पुढे  

यवतमाळजवळ भरधाव एसटी बसचा अपघात
यवतमाळजवळ भरधाव एसटी बसचा अपघात

यवतमाळ शहरापासून २० किलोमीटर अंतरावर असलेल्या किटाकापरा-चौसाळा मार्गावर ....

Read more