ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

आरबीआयकडून बँक व्याजदरात कोणताही बदल नाही

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 05, 2019 02:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

आरबीआयकडून बँक व्याजदरात कोणताही बदल नाही

शहर : मुंबई

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने रेपो रेट 5.15 टक्के कायम ठेवला आहे. RBIची क्रेडिट पॉलिसी ठरवताना, समिक्षा केल्यानंतर रेपोरेटमध्ये कोणतीही कपात करण्याचा निर्णय झाला.  MPC च्या सर्व सदस्यांनी रेपो रेट कमी करण्याच्या बाजूने मत दिलं. रिव्हर्स रेपो रेट देखील 4.90 टक्के कायम ठेवण्यात आला आहे.

आरबीआयच्या पॉलीसीतल महत्त्वाचे मुद्दे

व्याज दर .१५ टक्के कायम

पुढे व्याजदरात कपात होण्याची शक्यता मात्र कायम

CPI चा विचार करून ग्रोथ वर फोकस

ऑक्टोबरमध्ये महागाईचा दर अंदाजापेक्षा जास्त

H1 FY20 एप्रिल-सप्टेंबरमध्ये महागाईचं लक्ष्य 3.8-4 टक्के.

H2 FY20ऑक्टोबर-मार्चमध्ये महागाईचं लक्ष्य 4.7-5.1टक्के

FY20 GDP ग्रोथ अंदाज 6.1 टक्क्यांवरून 5 टक्क्यांवर.

कमी वेळेत महागाईचा स्तर वाढण्याची शक्यता

ग्राहकांपर्यंत कर्जावरील व्याजदर कमी करण्याचा फायदा धिम्या गतीने पोहोचतोय

अर्बन को-ओपरेटिव्ह बँकांच्या लँडिंग नियमात बदल करणार

मागे

दहावीनंतर आता बारावीच्या मार्कशीटवरुन 'नापास' शेरा हद्दपार
दहावीनंतर आता बारावीच्या मार्कशीटवरुन 'नापास' शेरा हद्दपार

दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकेवर आता ‘नापास’ किंवा ‘अनुत्तीर्ण’ श....

अधिक वाचा

पुढे  

महामानवाला वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर उसळला भीमसागर
महामानवाला वंदन करण्यासाठी चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

शोषित, पीडित आणि दुर्लक्षितांना जगण्याचं आत्मभान देणाऱ्या महामानव डॉ. बाबा....

Read more