ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चार दहशतवादी भारतीय हद्दीत घुसले : अतिदक्षतेचा इशारा

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 20, 2019 02:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

चार दहशतवादी भारतीय हद्दीत घुसले : अतिदक्षतेचा इशारा

शहर : jaipur

पाकिस्तानची गुप्तचर संघटना इंटर सर्विस इंटेलिजन्सच्या एजंटसोबत अफगानिस्तानच्या पासपोर्टवर चार दहशतवादी भारताच्या हद्दीत घुसल्याची सूचना मिळताच राजस्थान, गुजरातसह संपूर्ण देशातच दक्षतेचा इशारा देण्यात आला.

राजस्थानमधील सिरोहीचे पोलीस अधीक्षक कल्याणमल मिणा यांनी सांगितले की, "आयएसआयच्या एजंटबरोबर चार दहशतवादी देशात घूसले आहेत. ते कोणतेही कृत्य करू शकतात. या संदर्भातील एक पत्र जिल्ह्याचे सर्व पोलीस ठाण्यांना पाठविण्यात आले आहे".  पोलिसांना गर्दीचे ठिकाण, हॉटेल, रेल्वेस्थानक, बसस्थानक तपासणीचे आदेश दिले आहेत. शिवाय संशयास्पद वाहनांवरही लक्ष ठेवण्यात येत आहे

मागे

अभिनंदन यांना पकडणारा पाकचा कमांडो ठार
अभिनंदन यांना पकडणारा पाकचा कमांडो ठार

भारतीय हवाई दलाचे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान त्यांना पकडणाऱ्या पाकिस्ता....

अधिक वाचा

पुढे  

पूरग्रस्तांना परळवासीयांकडून मोफत गणेश मूर्ती
पूरग्रस्तांना परळवासीयांकडून मोफत गणेश मूर्ती

कोल्हापूर सांगलीतील कुंभारवाड्यांना पुरामुळे मोठा फटका बसला असून गणेशोत्....

Read more