By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 02:54 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने आज पुन्हा एकदा रेपो दरात 35 टक्यांनी कपात केल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण रेपो दरात कपात झाली म्हणजे कर्जाच्या व्याजदरात घट होऊन हफ्ता कमी होण्याची चिन्हे आहेत. आरबीआयने चौथ्यांदा रेपो दरात केली आहे.
या आधी रेपो दर 5.75 होता. त्यात 35 टक्क्यांनी घट केल्याने हा दर आता 5.40 इतका झाला आहे. आतापर्यंत आरबीआयने 1.40 टक्के रेपो दरात कपात केली आहे. रेपो दरात कपात केल्यानंतर घर आणि वाहन कर्जावरील व्याज दर कमी होणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी आधीच शिवाजी ....
अधिक वाचा