ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

निवासी डॉक्टरांचा संप मागे

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2019 11:32 AM 2019-02-12T14:15:30+5:30

निवासी डॉक्टरांचा संप मागे

शहर : मुंबई

मुंबईसह राज्यातील सरकारी आणि महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये 4500 निवासी डॉक्टरांनी पुकारलेला संप अखेर सरकारने मागण्या मान्य करण्याचे मान्य करता मागे घेण्यात आला. या संदर्भात वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक तात्याराव लहाने आणि मार्ड संघटनेचे प्रतिनिधी यांच्यात काल रात्री उशिरापर्यंत बैठक पार पडली.

या बैठकीत सरकारने मागण्या मान्य केल्याचे स्पष्ट झाले. थकलेले विद्यावेतन लवकरात लवकर देणे, टीबी झालेल्या डॉक्टरांच्या सुट्टीची आणि प्रसूती रजा मान्य, पाच हजार रुपयांनी वाढले निवासी डॉक्टरांचे विद्यावेतन पुढच्या महिन्यापासून क्रेडिट करण्याचे सरकारने मान्य केले तर येत्या पंधरा दिवसात कॅबिनेट मीटिंगमध्ये विद्या वेतन वाढीची मागणी करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला त्यामुळे निवासी डॉक्टरांनी संप मागे घेतला.

मागे

पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रुपये मदत
पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला 10 हजार रुपये मदत

कोल्हापूर जिल्ह्याला अतिवृष्टीमुळे महापुराचा वेढा पडला आहे. गेले दोन दिवस ....

अधिक वाचा

पुढे  

पुरामुळे मुंबईचा दूध पुरवठा घटला
पुरामुळे मुंबईचा दूध पुरवठा घटला

पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, नाशिक, पुणे येथे अतिवृष्टीने महाप....

Read more