By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑक्टोबर 01, 2019 06:03 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
जून महिन्यात सरासरीहून 33 टक्के कमी पाऊस झाला. मात्र जुलै , ऑगस्ट, सप्टेंबर या तीन महिन्यात पावसाने उणीव भरून काढली . देशभरात या वर्षी सरारीच्या 110 टक्के पाऊस झाला आहे. आता येत्या 10 ऑक्टोबर पासून मान्सून चा परतीचा प्रवास सुरू होणार आहे.
यावर्षी महाराष्ट्रात गेल्या 25 वर्षातील सरासरीपेक्षा 32 टक्के पाऊस अधिक लागला आहे. 1988 सरासरी पेक्षा 37.6 टक्के पाऊस लागला होता. 1996 नंतर प्रथमच देशात सरासरीच्या 110 टक्क्यांहून अधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. 2001 नंतर यावर्षी प्रथमच जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे तिन्ही महीने सल्लग सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे.
डबघाईला आलेल्या या सरकारी दूरसंचार कंपन्यांना 74 हजार कोटींचे बेलआऊट पॅकेज ....
अधिक वाचा