ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईकरांसाठी 'बेस्ट'ची खुशखबर, प्रवास होणार स्वस्त?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जून 21, 2019 12:10 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईकरांसाठी 'बेस्ट'ची खुशखबर, प्रवास होणार स्वस्त?

शहर : मुंबई

मुंबईत आता बेस्ट बसने फिरणं अति स्वस्त होण्याची शक्यता आहे. बेस्ट बसच्या समितीच्या आज होणाऱ्या बैठकीत मोठ्या प्रमाणात कपात केली जाऊ शकते. विशेष म्हणजे वातानुकुलीत बसचे तिकीट दर रूपयांवर आणले जाण्याची शक्यता आहे. तर साध्या गाडीचं भाडं रूपयांवर येऊ शकतं. आर्थिकदृष्ट्या डबघाईला आलेल्या बेस्टला मुंबई महापालिकेनं सशर्त आर्थिक मदत देणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामध्ये तिकीट दर कमी करण्याचीही अट होती. त्यानुसार हा प्रस्ताव आज - शुक्रवारी होत असलेल्या बेस्ट बैठकीत मंजूर केला जाऊ शकतो.

वातानुकुलीत बसचं सध्या किलोमीटरसाठी भाडं ३० रूपये आहे ते रूपयांवर आणण्याचा प्रस्ताव आहे तर साध्या गाडीचं सध्या किलोमीटरसाठी भाडं रूपये आहे ते रूपयांवर येऊ शकतं.

 

खाजगी वाहतुकीशी स्पर्धा करण्यासाठी आणि प्रवाशांना पुन्हा बेस्टकडे आकर्षित करण्यासाठी दर कपातीची मागणी वारंवार होत होती. वातानुकूलित बसच्या तिकीट दरातही कपात होणार असल्याचं समजतंय..

असे असतील नवे दर

किमीपर्यंत - रुपये

१० किमीपर्यंत - १०रुपये

१५ किमीपर्यंत - १५ रुपये

१५ किमीच्या पुढे - २० रुपये

दैनिक पास - ५० रुपये

मागे

योग हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे- मोदी
योग हा जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे- मोदी

योगसाधना तुमच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाला पाहिजे, असे प्रतिपादन प....

अधिक वाचा

पुढे  

१८६ विरूद्ध ७४ मतांनी 'तिहेरी तलाक' विधेयक लोकसभेत मांडण्यास मंजुरी
१८६ विरूद्ध ७४ मतांनी 'तिहेरी तलाक' विधेयक लोकसभेत मांडण्यास मंजुरी

लोकसभा अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी तिहेरी तलाक विधेयक लोकसभेत मांडण्यास अ....

Read more