ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या गाडीला अपघात

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 16, 2019 07:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सरसंघचालक मोहन भागवत यांच्या गाडीला अपघात

शहर : मुंबई

आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या ताफ्यातील गाडीला गुरूवारी अपघात झाला. गुरूवारी संध्याकाळी नागपूरला परतत असताना चंद्रपूर येथे हा अपघात झाला. या अपघातात त्यांचे चार सुरक्षा रक्षक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक राजीव तुली यांनी मोहन भागवत सुरक्षित असल्याची माहिती दिली. तसेच जखमी सुरक्षा रक्षकांपैकी एकाच्या पायाला दुखापत झाल्याचे ते म्हणाले. यापूर्वीही 6 ऑक्टोबर 2017 रोजी मोहन भागवत अपघातातून बचावले होते. उत्तर प्रदेशातील यमुना महामार्गावर त्यांच्या गाडीला अपघात झाला होता.

मागे

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर वैद्यकीय प्रवेशासंदर्भात सरकार उद्या अध्यादेश काढणार
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर वैद्यकीय प्रवेशासंदर्भात सरकार उद्या अध्यादेश काढणार

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर वैद्यकीय प्रवेशासंदर्भात सरकार उद्या अध्यादे....

अधिक वाचा

पुढे  

“म्हाडा”च्या दुकानांच्या गाळ्यांचा लिलावासाठी प्रथमच ऑनलाइनचा वापर
“म्हाडा”च्या दुकानांच्या गाळ्यांचा लिलावासाठी प्रथमच ऑनलाइनचा वापर

म्हाडाच्या दुकानांच्या गाळ्याचा लिलाव ऑनलाइन पद्धतीनं करण्याचे ठरवून ही ....

Read more