ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

गाडीची किंमत 15000 रुपये दंड 23000 रुपये

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 03, 2019 06:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30

गाडीची किंमत 15000 रुपये दंड 23000 रुपये

शहर : gurgaon

1 सप्टेंबर पासून नवीन ट्रॅफिक नियम लागू झाले त्या अंतर्गत एक वेगळीच घटना समोर आली आहे. ही घटना आहे हरियाना मधली दिनेश मदान या व्यक्तीची. दिनेशने हेल्मेट न घातल्याने पोलिसांनी त्यांना अडवल त्यानंतर त्याची चौकशी करताना त्याच्याकडे  गाडीची कागद पत्रे नसल्याचे समोर आले. मग काय पोलिसांनी त्याला लगेचच 23000 रुपयांची पावती दिली. आणि गाडी ताब्यात घेतली. त्याने संगितले की, "माझ्या गाडीची किंमतच 15000 रुपये आहे आणि दंड 23000 रुपये केला आहे" पुढे सांगताना तो म्हणाला "मी व्हाट्सप वर कागद पत्र मागवेपर्यंत पोलिसांनी पावती फाडली होती. ह्यात मला काहीतरी मदत मिळाली पाहिजे." असे ही तो म्हणाला

दुसर्‍या एका घटनेत पोलिसांनी 22000 रुपयेचा दंड दुचाकीस्वाराला केला आहे. तर  बहादुरगडच्या एका प्रकरणात दुचाकीस्वाराला कागदपत्र, विमा, परवाना काहीच नसल्याने  22000 रूपयांचा दंड ठोठावला आहे.

 

 

मागे

हवाई दलात अपाचे हेलिकॉप्टर सामील
हवाई दलात अपाचे हेलिकॉप्टर सामील

जगातील सर्वात धोकादायक लढाऊ हेलिकॉप्टर अपाचे (बोईंग एएच-64 Ap अपाचे) भारतीय हव....

अधिक वाचा

पुढे  

गणेशोत्सव 2019 : तब्बल 3 टन उसाचा श्री गणेश
गणेशोत्सव 2019 : तब्बल 3 टन उसाचा श्री गणेश

आंध्रा प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील नंदिगामा येथील भाविकानी ऊसाच्या सहा....

Read more