ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सचिनने शरद पवारांची घेतलेली भेट वैयक्तिक स्वरुपाची -नवाब मलिक

By POONAM DHUMAL | प्रकाशित: मार्च 30, 2019 07:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सचिनने शरद पवारांची घेतलेली भेट वैयक्तिक स्वरुपाची -नवाब मलिक

शहर : मुंबई

भारताचा माजी क्रिकेटर सचिन तेंडुलकर याने काही वेळापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. पण आता यासंदर्भात राष्ट्रवादीने प्रतिक्रिया समोर आली आहे. सचिनने शरद पवारांची घेतलेली भेट वैयक्तिक स्वरुपाची होती. याचा राजकारणाशी संबंध नाही,' असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे. दरम्यान, 'पाकिस्तानसोबतच्या क्रिकेटविषयी भाष्य केल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांनी सचिननला देशद्रोही म्हणून ट्रोल केलं होतं. त्यावेळी शरद पवार यांनी सचिनची पाठराखण केली होती,' असंदेखील नवाब मलिक यांनी आवर्जून सांगितलं आहे.

मागे

नाशिकमध्ये स्वाईन फ्लू मुळे मृत्यू झाल्यास उपचार करणाऱ्या डॉक्टरवर फौजदारी गुन्हा
नाशिकमध्ये स्वाईन फ्लू मुळे मृत्यू झाल्यास उपचार करणाऱ्या डॉक्टरवर फौजदारी गुन्हा

शहरात स्वाईन फ्लू मुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास थेट उपचार करणाऱ्य....

अधिक वाचा

पुढे  

मालिका  पाहताना जेवण करणं पडलं महागात
मालिका पाहताना जेवण करणं पडलं महागात

घाटकोपरमध्ये राहणाऱ्या उर्मिला चव्हाण याना मालिका  पाहताना जेवण करणं चा....

Read more