By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 21, 2019 01:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गेल्या काही दिवसांपासून ठिकठिकाणी 'सांग सांग भोलानाथ पैसा मिळेल का?' असे होर्डिंग्ज नागरिकांचं लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे लोकांमध्ये होर्डिंग्सविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. हे होर्डिंग्स नक्की कशाचे आहे. याबाबत अनेकांना प्रश्न पडला आहे. हे होर्डिंग कोणत्या जाहिरातीचं आहे की अजून कोणत्या दुसऱ्या गोष्टीचं आहे. याबाबत अनेकांना उत्सूकता आहे.
सध्या अनेक ठिकाणी सांग सांग भोलानाथ पैसा मिळेल का? असे बॅनर पाहायला मिळत आहे. बस स्टँडपासून प्लाय ओव्हरपर्य़ंत सगळ्य़ाच ठिकाणी अशी होर्डिंग्स पाहायला मिळत आहे.सध्या होर्डिंग्स हा चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यामुळे आता हे नेमकं कोणत्या गोष्टीचं होर्डिंग्स आहे. याबाबत गुपीत अजून समोर आलेलं नाही.
संगमेश्वर तालुक्यातील आंबवली गावात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची....
अधिक वाचा