ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतीय अवकाश संशोधनाचे जनक डॉ.विक्रम साराभाई यांची जन्मशताब्दी

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 12, 2019 02:44 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतीय अवकाश संशोधनाचे जनक डॉ.विक्रम साराभाई यांची जन्मशताब्दी

शहर : मुंबई

भारतीय अवकाश संशोधनाचे जनक डॉ.विक्रम साराभाई यांना त्यांच्या जन्मशताब्दी निमित गुगलने श्रद्धांजली वाहिली आहे. रशियाने स्पुटनिक यान अवकाशात सोडल्यानंतर साराभाईनी भारत सरकारला अवकाश संशोधनाचे महत्व पटवून दिले होते. त्यांनीच भारतीय अवकाश संशोधन संस्थेची १९६३ मध्ये स्थापना केली.

अहमदाबाद येथील एका सधन कुटुंबात १२ ऑगस्ट १९१९  रोजी विक्रम साराभाई यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचे नाव सरलाबेन तर वडिलांचे नाव अंबालाल होते. विक्रम साराभाई यांनी देश विकासासाठी विविध क्षेत्रात केलेली कामगिरी अचंबित करणारी आहे. नुकतेच इस्रो ने डॉ. विक्रम साराभाई यांच्या  जन्मशताब्दीनिमित पत्रकारितेतील कामगिरीसाठी पुरस्कार देण्याची घोषणा केली आहे

मागे

अजित पवार यांच्या फार्म हाऊस ला आग
अजित पवार यांच्या फार्म हाऊस ला आग

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांच्या मुळशी तालुक्यात घोटावडे ये....

अधिक वाचा

पुढे  

अभिनेत्री दीपाली सय्यदचं उपोषण मागे
अभिनेत्री दीपाली सय्यदचं उपोषण मागे

अहमदनगर मधील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी सकारात्मक पावले उचलण्याचे संकेत ....

Read more