By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 10, 2019 07:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय स्टेट बँकेने आपल्या 42 कोटी ग्राहकाना खुश करणारा निर्णय घेतला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या ग्राहकांना गृह आणि वाहन कर्जावर मोठी सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेने सर्व कर्जावर 0.05 टक्के व्याज दराने कपात केली आहे. यामुळे गृह कर्जावरील व्याज दर 8.40 टक्के झाला आहे.
एसबीआय ने चार महिन्यात सलग तिसर्या व्याजदरात घाट केली आहे. यापूर्वीही बँकेने एप्रिल आणि मे मध्ये व्याजचे दर घटवले होते. त्यावेळी एसबी आईने कर्जावरील व्याज दरात 0.10 टक्क्यांनी घट केली होती. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने रेपो रेट मध्ये कंपात केल्यामुळे एसबीयाय च्या व्याज दरात बादल करण्यात आला आहे. याचा अर्थ जेंव्हा कधीही आर बी आय रेपो रेट मध्ये बदल करील, तेव्हा बँकेच्या व्याज दरातही वाढ किंवा घाट होइल रेपो रेट मध्ये एका नंतर एक असे तीन वेळा 0.75 टक्के घाट केल्या नंतर बंकेकडून याचा लाभ ग्राहकांना मिळेल, अशी अपेक्षा केली जात आहे, असे आर बी आईचे गव्हनर शक्तिमान दास यांनी संगितले.
अल कायदा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आयमान अल जवाहीरीने एका विडियो द्या....
अधिक वाचा