By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 07, 2020 12:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : ठाणे
ठाणे - मूंब्रा परिसरात काल रात्रीच्या सुमारास भीषण आग लागल्याची घडना घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवित-हानी नाही, परंतु या आगीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण आणि वित्त-हानी झाली आहे.
माध्यमांच्या मिळालेल्या महितीनुसार मूंब्रामध्ये शिळफाट्या जवळील परिसरात असलेल्या खान कंपाउंड येथील सात गोदमांना काल रात्री सव्वा दोनच्या दरम्यान अचानक आग लागली, असून आगीची माहिती मिळताच आग्निशमन दलाच्या सहा गाड्या त्वरित घटनास्थळी दाखल झाले.
आग्निशमन दलाचे जवान आग विझविण्यासाठी आले तेव्हा आगीने जलद गतीने पेट घेऊन रुद्र रूप धारण केले होते. आग्निशमन दलाच्या जवानांनी आग विझवविण्यासाठी भरपूर प्रयत्न केले. पण तोपर्यंत खूप उशीर झाल्याने सात गोदामे जागीच जळून-खाक झाली
ठाणे - ठाणे जिल्ह्याच्या दिवा परिसरात अनधिकृतपणे बांधलेल्या बैठ्य....
अधिक वाचा