By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 02, 2019 01:26 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
गेल्या 5 जुलैला अर्थसंकल्प सादर झाल्यापासून शेअर बाजारात 8 टक्क्यांनी घसरण झाली आहे. अर्थव्यवथेमध्ये आलेली मंदी आणि परदेशी संस्थात्मक गुंतूवणूकदारांवर लावण्यात आलेल्या करामुळे पसरलेली नाराजी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीय. परिणामी आज आठवड्याच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स पुन्हा 350 अंकानी घसरला तर निफटीमध्येही घसरण झाली आहे. 100 हून अधिक अंकानी राष्ट्रीय शेअर बाजार कोसळला . त्यातच फेडरल रिजर्वने व्याजदर कमी करून अमेरिकेत येऊ घातलेल्या आर्थिक संकटाच सुतोवाच केल्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे एकूण आर्थिक जगतात खळबळ मजली आहे.
हेग मधील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या मृत्यूदंडावर स्थ....
अधिक वाचा