By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2019 02:35 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
केंद्र सरकारने कॉर्पोरेट करात कपात केल्याचे परिणाम गेल्या शुक्रवारपासूनच जाणवू लागले आहे. आज सोमवारी सकाळीच शेअर बाजार सुरू झाल्याने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचा निर्देशांक सेंसेक्स 1300 अंकानी उसळी घेतली आणि तो 39 हजार 46.20 वर पोहोचला. त्याचबरोबर नॅशनल स्टॉक एक्सचेंजच्या निफ्टीमध्येही वाढ होऊन तो 11 हजार 500 पार पोहोचला आहे.
कॉर्पोरेट टॅक्स मधील कपातीमुळे यावर्षी डिसेंबरपर्यंत सेन्सेक्स मध्ये आणि निफ्टीमध्ये 6 ते 11 टक्क्यांनी वाढ होऊ शकते, असे मत अर्थतज्ञ व्यक्त करत आहेत.
जगातील सर्वात मोठी आणि 178 वर्षे जुनी असलेली ट्रॅवल कंपनी थॉमस कुक रातोरात बं....
अधिक वाचा