By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 11, 2019 04:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : पुणे
शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. आर्थिक अनियमिततेमुळे शिवाजीराव भोसले बँक अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेकडून शिवाजीराव भोसले बँकेवर आर्थिक निर्बंध घालण्यात आले होते.
बँकेवरील निर्बंधाची मुदत येत्या चार नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे. त्याआधीच बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करून बँकेवर जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. आर्थिक निर्बंधांमुळे खातेदारांना बँकेतून एक हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही. त्यामुळे बँकेचे ग्राहक हवालदिल आहेत.
देशातील सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या ग्राहकांसाठी नवीन सेवा स....
अधिक वाचा