ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'शिवसैनिक' ठेवीदाराची आत्महत्या

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 17, 2020 07:47 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'शिवसैनिक' ठेवीदाराची आत्महत्या

शहर : पुणे

         पुणे :  डीएस कुलकर्णी यांच्या एका गुंतवणूकदारणे आत्महत्या केल्याचा प्रकार घडला आहे. तानाजी गणपत कोरके (वय ६०) ठेवीदारचे नाव होते. तानाजी कोरके हे पुण्यातील घोरपडीमधील भीमनगर परिसरात राहात होते. अखेर त्यांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी डीएसके मध्य काही रक्कम गुंतवली होती. मात्र ती रक्कम त्यांना मिळत नसल्याने तानाजी यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. 

        तानाजी कोरके यांच्या जवळ एक पत्र सापडले असून त्या पत्राच्या शेवटी "शिवसैनिक... जय महाराष्ट्र!" असा उल्लेख करण्यात आला आहे. तानाजी शिवसैनिक होते असे पत्राच्या साह्याने त्यांनी नमूद केले आहे. 

         मिळालेली माहितीनुसार, तानाजी कोरके यांनी २०१४ मध्ये आपल्या मुलींच्या लग्नासाठी त्यांनी ४ लाख स्वतः च्या नावे केली होती. २०१७ मध्ये त्याची मुदत संपल्यानंतर रक्कमेसाठी त्यांनी अनेकदा पाठपुरावा केला. आणि तिसर्‍या मुलीचे लग्न पाहुण्याकडून उसणे पैसे घेऊन केले होते. पण आता चौथ्या मुलीचे लग्नासाठी पैसे कोठून आणायचे असा प्रश्न तानाजी यांना सतावत होता. या काळजीपायी त्यांनी आपले आयुष्य संपवण्यापूर्वी या पत्रात लिहिले आहे.

मागे

कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांवर अटक वॉरंट जारी!
कोल्हापूर महापालिकेच्या आयुक्तांवर अटक वॉरंट जारी!

       कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील महानगरपालिकेच्या पदावर असलेले तत्....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईकर येत्या २६ जानेवारीपासून 'नाईट लाईफ'चा आनंद लुटणार
मुंबईकर येत्या २६ जानेवारीपासून 'नाईट लाईफ'चा आनंद लुटणार

         देशाची आर्थिक राजधानी मुंबईत अमेरिकेतील शिकागो आणि इंग्लंडच्....

Read more