By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 26, 2019 02:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
शहीद जवानांच्या मुलांचा के. जी टू पी.जी असा खर्च न्यासातर्फे उचलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती न्यासचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली. यासंदर्भात बोलताना ते पुढे म्हणाले की देशाच्या सीमेवर लढणारे जवान आपल्या सर्वांचे रक्षण करीत असतात. म्हणूनच आपली जवानांप्रति जबाबदारी असते. त्याची जाणीव ठेवूनच हा निर्णय घेण्यात आला आहे.
आज कारगिल विजययाला वीस वर्षे पूर्ण होत आहेत त्या निमित्ताने द्रास-कारगील सहज देशभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने सिद्धिविनायक न्यासाने हा निर्णय घेतला.
मुंबईकरांसाठी खूशखबर आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे तानसा धरण आज दुपारी दो....
अधिक वाचा