ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारत, सिंगापूर आणि थायलंड नौदलाच्या सरावातील सागरी टप्प्याला प्रारंभ

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 19, 2019 07:05 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भारत, सिंगापूर आणि थायलंड नौदलाच्या सरावातील सागरी टप्प्याला प्रारंभ

शहर : मुंबई

भारत, सिंगापूर आणि थायलंड या तीन देशांच्या नौदलाच्या सरावातील सिटमेक्स-19’ सागरी टप्प्याला अंदमान समुद्रात 18 सप्टेंबर 2019 पासून सुरुवात झाली. भारतीय नौदलाची युद्धनौका आयएनएस रणवीर, क्षेपणास्त्र विनाशक कोरा’, गस्ती नौका सुमेधा, यांच्यासह पी 8 आय विमानाने या सरावात सहभाग घेतला. यांच्यासह आरएसएस टेनाशियस, एचटीएमएस काबुरी यांनी संरक्षण दलाच्या मापदंडात, विमान सुरक्षा आणि संदेशवहन प्रात्यक्षिके केली, ज्यामुळे सागरी आंतकृती कार्यक्रमाला प्रोत्साहन मिळाले.

तत्पूर्वी सिटमेक्स-19 मधील बंदर टप्पा पोर्ट ब्लेअर इथे झाला. चर्चासत्र, मैत्रीपूर्ण बास्केटबॉल सामने, खाद्यमहोत्सव यांचे आयोजन यात करण्यात आले होते.

 

मागे

'पुस्तकांचे गांव' भिलार योजना राज्य मराठी विकास संस्था राबविणार
'पुस्तकांचे गांव' भिलार योजना राज्य मराठी विकास संस्था राबविणार

मराठी भाषेचा विकास, प्रचार व प्रसार व्हावा, वाचन संस्कृती वाढावी यासाठी ....

अधिक वाचा

पुढे  

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडून दुसरी स्कॉर्पिअन पाणबुडी खंदेरी भारतीय नौदलाला सुपूर्त
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडकडून दुसरी स्कॉर्पिअन पाणबुडी खंदेरी भारतीय नौदलाला सुपूर्त

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडने (एमडीएल) आज मुंबईत झालेल्या कार्यक्रमात द....

Read more