ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मोदी आणि अमित शहा यांच्यावर नाराज होऊन लालकृष्ण अडवाणींनी काँग्रेसला मत दिलं?

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 28, 2019 04:55 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मोदी आणि अमित शहा यांच्यावर नाराज होऊन लालकृष्ण अडवाणींनी काँग्रेसला मत दिलं?

शहर : delhi

लोकसभा निवडणूकीची देशात रणधुमाळी सुरू आहे. अशातच सोशल मीडियावर भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याबाबतची एक पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमधून असा दावा करण्यात येत आहे की, भाजपवर नाराज होऊन अडवाणी यांनी काँग्रेसला मत दिलं आहे. लालकृष्ण अडवाणी यांचं गांधीनगरमधून तिकीट कापत त्यांच्या जागी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी तिकीट देण्यात आलं. त्यामुळे भाजपच्या निर्णयावर आश्चर्य देखील व्यक्त करण्यात आलं. पण, सर्वात मोठी बाब म्हणजे वाढत्या वयाचा विचार करता भाजपनं तिकीट कापल्याचं बोललं जात आहे. शिवाय, लालकृष्ण अडवाणी यांना काही पर्याय देखील देण्यात आले होते. पण, अडवाणी मात्र निवडणुकीमध्ये लढवण्यावर ठाम होते.

मागे

कॅटवॉकदरम्यान ब्राजीलमधील एका मॉडेलचा मृत्यू 
कॅटवॉकदरम्यान ब्राजीलमधील एका मॉडेलचा मृत्यू 

फॅशन शोच्या दरम्यान अनेक मॉडेलसोबत कित्येकदा अनेक घटना घडल्याचे समोर आले आ....

अधिक वाचा

पुढे  

चिंचवडमध्ये बसचा टायर फुटल्याने महिला प्रवासी जखमी
चिंचवडमध्ये बसचा टायर फुटल्याने महिला प्रवासी जखमी

पुण्याहून चिंचवडकडे आलेल्या बस मधून मोठा आवाज आल्याची घटना घडली. आणि चिंचव....

Read more