By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 27, 2019 03:30 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : सोलापूर
गुलबर्गा जिल्ह्यातीलआळंद आळंदी येथे दक्षिण सोलपुरातील चिंचपुरच्या चडचणे कुटुंबियांच्या गाडीला झालेल्या भीषण अपघातात 5 जण जागीच ठार झाले तर तिघांची प्रकृती गंभीर आहे. हे सर्वजण देव दर्शन करून आपल्या मूळ गावी येत असताना ही दुर्घटना घडली. या घटनेने चिंचपुर गावावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर आळंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली जखमींना जवळच्या रुग्नालयात दाखल करण्यात आले आहे.
समान काम समान वेतन या प्रमुख मागणीसह आमच्या अन्य मागण्या मान्य न झाल्यास सा....
अधिक वाचा