By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 12, 2019 11:06 AM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मध्ये अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा वर 24 लाख रुपयांच्या फसवणुकी प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या गुन्ह्याच्या तपासासाठी आणि सोनालीच्या चौकशी साठी उत्तर प्रदेश पोलिसांनी मुंबईत सोनालीच्या घरी हजेरी लावली. मात्र ती घरी नसल्याने त्यांना रिकाम्या हाती परताव लागलं.
सोनाक्षी ला 13 सप्टेबर 2018 रोजी एका स्टेज शो मध्ये परफॉर्मेंस कारचा होता. त्यासाठी तिला 24 लाख रुपये देण्यात आले होते. मात्र या इवेंट ला सोनाक्षी पैसे घेऊन ही आलीच नाही. त्यामुळे आयोजकांच मोठ नुकसान जाल. त्यावरून तिच्यावर उत्तर परदेशात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान सोनाक्षी वरील सर्व आरोप खोटे असल्याच स्पष्टीकरण तिच्या मॅनेजमेंटने दिले. सोनाक्षीची प्रतिमा मलिन करण्याचा हा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
आषाढी एकदाशिनिमित मुख्यमंत्र्यांनि सपत्नीक आज विठ्ठलाचे दर्शन घेऊन विठ्ठ....
अधिक वाचा