ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दक्षिण मुंबई उभा राहणार पुतळा?

By NITIN MORE | प्रकाशित: डिसेंबर 03, 2019 03:45 PM 2019-02-12T14:15:30+5:30

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा दक्षिण मुंबई उभा राहणार पुतळा?

शहर : मुंबई

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा ९ फुट उंचीचा पुतळा दक्षिण मुंबईत डॉ. श्याम प्रसाद मुखर्जी चौकातील वाहतूक बेटाच्या त्रिकोणी जागेत उभा करण्यात येणार आहे. बाळासाहेब ठाकरे यांची २३ जानेवारीला जयंती आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात त्यांचा पुतळा उभा राहण्याची शक्यता आहे.

शिवसेनप्रमुखाच्या पुतळ्यासाठी निश्चित करण्यात आलेली ही जागा महाराष्ट्र राज्य पोलिस मुख्यालयाच्या समोरच आहे. फोर्ट भागातील छत्रपती शिवाजी महाराज वस्तु संग्रहालयाचा ही जागा भाग आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यामुळे हा पुतळा महिन्याभरात उभा राहील, असे म्हंटले जात आहे. या कामासाठी मुंबई नागरिकला आयोगाची ही संमती आवश्यक असणार आहे.    

मागे

नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे
नाणार आंदोलकांवरील गुन्हेही मागे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील जंगल तोडीला विरोधकरण्याच्या आंदोलका....

अधिक वाचा

पुढे  

वनविभागाणे बिबट्याला केले जेरबंद!
वनविभागाणे बिबट्याला केले जेरबंद!

औरंगाबाद शहरात सिडकोतील एन वन परिसराजवळ असलेले उद्यानात मंगळवारी सकाळी बि....

Read more