By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 06:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : shirdi
शिर्डीमध्ये स्पाइस जेटचे विमान उतरत असताना धावपट्टीवरून घसरल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने काही अंतरावर जाऊन विमान थांबल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. विमानातील सर्व प्रवासी सुखरुप आहेत. स्पाइस जेटचे डॠ946 विमान दिल्लीहून शिर्डीला येत होते, मात्र धावपट्टीवर उतरताच विमान घसरले. या प्रकरणी शिर्डी विमानतळाचे संचालक दिपक शास्त्री यांनी चौकशीचे आदेश दिले असून काही काळासाठी धावपट्टी बंद ठेवण्यात आली आहे.
लातूरमधील आलमला या गावात एक धक्कादाखक प्रकार घडला आहे. गावातल्या एका बुज....
अधिक वाचा