ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दहावीचे विद्यार्थी यंदा अतिरिक्त गुणांना मुकणार ?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 13, 2021 01:00 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दहावीचे विद्यार्थी यंदा अतिरिक्त गुणांना मुकणार ?

शहर : मुंबई

दहावीचे विद्यार्थी यावर्षी अतिरिक्त गुणांना मुकणार अशी शक्यता आहे. चित्रकला परीक्षा, क्रीडा स्पर्धा झाल्यामुळे यंदा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार नाही अशी शक्यता आहे.

दरम्यान अतिरिक्त गुणांसाठी प्रस्ताव सादर करण्यास राज्यमंडळाने मुदत वाढवून दिली आहे. यंदा दहावीला असलेल्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी एलिमेंटरी किंवा इंटरमिजिएट परीक्षा दिली असल्यास त्यांना गुण देण्यात यावेत, अशी मागणी कला शिक्षकांनी केली आहे.

त्याचप्रमाणे खेळांच्या जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धाही रद्द झाल्या. त्यामुळे गेली काही वर्षे विविध क्षेत्रांत प्रावीण्य मिळवूनही विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळण्यापासून वंचित राहावे लागणार आहे.

 

मागे

22 फेब्रुवारीपासून शाळा-कॉलेजसह खासगी क्लासेसही सुरू होणार?
22 फेब्रुवारीपासून शाळा-कॉलेजसह खासगी क्लासेसही सुरू होणार?

राज्यभरातील शाळा कॉलेजसह खासगी क्लासेस २२ फेब्रुवारीपासून सुरू होण्याची ....

अधिक वाचा

पुढे  

रेल्वेचीच ! महिला प्रवाशास1 लाख 33 हजारांची भरपाई
रेल्वेचीच ! महिला प्रवाशास1 लाख 33 हजारांची भरपाई

रेल्वे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी समोर येतेय. रेल्वे प....

Read more