ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

रत्नगिरीत रस्ता खचल्याने बस उलटली 

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 05, 2019 11:47 AM 2019-02-12T14:15:30+5:30

रत्नगिरीत रस्ता खचल्याने बस उलटली 

शहर : रत्नागिरी

कोकणात मुसळधार पाऊस कोसल्यामुळे मुंबई गोवा महामार्गाची चलन झाली आहे. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी रस्तेही खचले. आहेत. परिणामी वाहन चालकाना कसरत करावी लागत आहे. याचा प्रत्यय रत्नागिरीत आला . पावसाने येथील रस्ता खचला आहे. याच रस्त्याने जाताना एसटी बस शेतात उलटली. सकाळची वेळ असल्याने फारशी गर्दी नव्हती.  मात्र शाळकरी विद्यार्थी या बसमध्ये होते. त्यातील पाच विद्यार्थी या दुर्घटनेत जखमी झाले.

ही दुर्घटना घडल्याचे कळताच घटना स्थळी ग्रामस्थांनी धाव घेऊन बचाव करी सुरवात केली. जखमींना उपचारासाठी तत्काल जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या विद्यार्थ्यांना किरकोळ दुखापत झाली आहे.

मागे

पालिका कर्मचार्‍यांचा पगार 81 रुपये
पालिका कर्मचार्‍यांचा पगार 81 रुपये

महिन्याभारत एकही  सुट्टी न घेणार्‍या मुंबई महानगरपालिका कर्मचार्‍यांन....

अधिक वाचा

पुढे  

मुंबईतील 499 धोकादायक इमारतींची यादी जाहीर
मुंबईतील 499 धोकादायक इमारतींची यादी जाहीर

दरवर्षी पावसाळयात  इमारत कोसळणे, इमारतीचा स्लॅब पडणे, सरक्षक भिंती कोसळणे....

Read more